२ इतिहास 16:3 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती3 आणि म्हटले, “माझ्या व तुझ्या वडिलांमध्ये होता तसा तुझ्या व माझ्यात एक करार असावा. पाहा, मी तुला चांदी व सोने पाठवित आहे. तर आता इस्राएलचा राजा बाशा याच्याशी असलेला तुझा करार मोड म्हणजे तो माझ्यापासून निघून जाईल.” Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)3 “माझ्या बापाचा व आपल्या बापाचा सलोखा होता तसा आपला व माझा सलोखा होवो; तर पाहा; मी आपणाला सोने व चांदी पाठवली आहे. इस्राएलाचा राजा बाशा ह्याच्याशी केलेला करार मोडून टाका म्हणजे तो माझ्यामागे लागण्याचे सोडून देईल.” Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी3 “आपण आपसात एक करार करू आपल्या दोघांच्या पित्यामध्येही तसा करार केलेला होता मी माझ्याकडचे सोने व रुपे तुझ्याकडे पाठवत आहे. इस्राएलचा राजा बाशा याच्याबरोबरचा तुझा करार मोड म्हणजे तो माझ्याकडे पाठ फिरवेल आणि मला त्रस्त करणार नाही.” Viz kapitola |