२ इतिहास 15:5 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती5 त्या दिवसांमध्ये प्रवास करणे सुरक्षित नव्हते, कारण तेथील सर्व रहिवाशांमध्ये मोठा गोंधळ माजला होता. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)5 त्या काळी बाहेर जाणारे व आत येणारे ह्यांपैकी कोणासही शांती नसे; देशाच्या सर्व रहिवाशांना फारच संकटे प्राप्त होत असत. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी5 त्या धकाधकीच्या काळात कोणीही सुरक्षितपणे प्रवास करु शकत नव्हता. सगळ्याच देशामध्ये अराजकाची स्थिती होती. Viz kapitola |