२ इतिहास 15:14 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती14 त्यांनी मोठ्याने गर्जना करून, कर्णे व शिंगे वाजवून याहवेहची शपथ घेतली. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)14 त्यांनी जयघोष करून आणि कर्णे व रणशिंगे वाजवून उच्च स्वराने परमेश्वरासमक्ष शपथ वाहिली. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी14 आसा आणि हे सर्व लोक यांनी परमेश्वरापुढे शपथ वाहिली. त्यांनी मोठ्याने जयघोष केला. कर्णे आणि रणशिंगे या वाद्यांचा नाद केला. Viz kapitola |