२ इतिहास 15:12 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती12 त्यांनी त्यांच्या संपूर्ण अंतःकरणाने आणि जिवाने त्यांच्या पूर्वजांचे परमेश्वर याहवेह यांचा शोध घ्यावा, असा करार केला. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)12 त्यांनी असा करार केला की आम्ही जिवेभावे आपल्या पूर्वजांचा देव परमेश्वर ह्याला शरण जाऊ; Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी12 तिथे त्यांनी जिवाभावाने परमेश्वर देवाची सेवा करण्याचा निर्धार व्यक्त केला. त्यांच्या पूर्वजांचाही देव हाच होता. Viz kapitola |