२ इतिहास 15:1 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती1 नंतर परमेश्वराचा आत्मा ओदेदाचा पुत्र अजर्याहवर आला. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)1 मग देवाच्या आत्म्याने ओदेदाचा पुत्र अजर्या ह्याला स्फूर्ती दिली; Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी1 ओदेदाचा पुत्र अजऱ्या याच्यात परमेश्वराच्या आत्म्याचा संचार झाला. Viz kapitola |