२ इतिहास 14:2 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती2 आसाने याहवेह त्याच्या परमेश्वराच्या दृष्टीने जे चांगले आणि योग्य होते ते केले. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)2 आसाने आपला देव परमेश्वर ह्याच्या दृष्टीने जे चांगले व नीट ते केले; Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी2 आसाने परमेश्वर देवाच्या दृष्टीने चांगले आणि उचित असा कारभार केला. Viz kapitola |