२ इतिहास 13:9 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती9 तुम्ही याहवेहचे याजक अहरोनाचे पुत्र आणि लेवी यांना हाकलून दिले आणि स्वतःचे याजक तयार केले, जसे इतर देशातील लोक करत नाहीत का? जो कोणी एक तरुण बैल आणि सात मेंढे घेऊन स्वतःला पवित्र करण्यासाठी येतो, तो जी दैवते नाहीत अशांचा पुजारी होऊ शकतो. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)9 तुम्ही परमेश्वराचे याजक जे अहरोनाचे वंशज आणि लेवी त्यांना घालवून देऊन इतर राष्ट्रांच्या लोकांप्रमाणे आपले याजक केले आहेत, हे खरे ना? एखाद्याने गोर्हा व सात एडके आणून स्वतःस संस्कार केला की जे देव नव्हेत त्यांचा तो याजक बनतो. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी9 परमेश्वराचे याजक आणि लेवी यांना तुम्ही हाकलून लावले नाही का? हे याजक अहरोनाचे व लेवीचे वंशज आहेत त्यांच्या जागी तुम्ही आपले याजक नेमले नाही का? अशा गोष्टी इतर देशातले लोक करतात. कोणीही उठून एक गोऱ्हा किंवा सात एडके आणून स्वत:वर संस्कार केला की तो जे खोटे देव आहेत त्यांचा याजक बनतो. Viz kapitola |