२ इतिहास 13:6 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती6 तरीसुद्धा दावीदाचा पुत्र शलोमोनचा अधिकारी, नेबाटाचा पुत्र यरोबोअमने त्याच्या धन्याच्या विरोधात बंड केले. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)6 दावीदपुत्र शलमोन ह्याचा सेवक नबाटपुत्र यराबाम ह्याने आपल्या स्वामींवर उठून बंड केले आहे. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी6 पण नबाटाचा पुत्र यराबामाने त्याचा स्वामी जो राजा त्याच्याविरुध्द बंड केले. नबाट हा दावीदाचा पुत्र शलमोनाच्या सेवकांपैकी एक होता. Viz kapitola |