२ इतिहास 13:5 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती5 तुम्हाला माहीत नाही काय की, इस्राएलचे परमेश्वर याहवेह यांनी मिठाच्या कराराद्वारे इस्राएलचे राज्यपद दावीद आणि त्याच्या वंशजांना कायमचे दिले आहे? Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)5 इस्राएलाचा देव परमेश्वर ह्याने दाविदाला व त्याच्या वंशजांना इस्राएलाचे राज्य मिठाचा करार करून सर्वकाळचे दिले आहे, हे तुम्हांला कळू नये काय? Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी5 दावीद आणि त्याचे पुत्र यांनी इस्राएलवर सर्वकाळ राज्य करावे असा इस्राएलाच्या परमेश्वर देवानेच त्यांना आधिकार दिला आहे हे ध्यानात घ्या,” देवाने दाविदाशी तसा मिठाचा करारच केला आहे. Viz kapitola |