२ इतिहास 13:21 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती21 इकडे यहूदीयाचा राजा अबीयाह फारच बलशाली झाला. त्याला चौदा पत्नी, बावीस पुत्र व सोळा कन्या होत्या. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)21 अबीया प्रबळ झाला; त्याने चौदा बायका केल्या आणि त्याला बावीस पुत्र व सोळा कन्या झाल्या. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी21 अबीयाचे सामर्थ्य मात्र वाढले. त्याने चौदा पत्नी केल्या. त्यास बावीस पुत्र आणि सोळा कन्या झाल्या. Viz kapitola |