२ इतिहास 13:20 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती20 इस्राएलचा राजा यरोबोअम अबीयाहच्या हयातीत परत सत्ता मिळवू शकला नाही. शेवटी याहवेहने त्याला ताडण केले आणि तो मरण पावला. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)20 अबीयाच्या कारकिर्दीत यराबाम पुन्हा काही सावरला नाही; परमेश्वराने त्याला ताडन केल्यामुळे तो मृत्यू पावला. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी20 अबीयाच्या हयातीत पुन्हा यराबाम डोके वर काढू शकला नाही. परमेश्वराने यराबामावर प्रहार केला आणि तो मेला. Viz kapitola |