२ इतिहास 13:2 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती2 त्याने यरुशलेमात तीन वर्षे राज्य केले. त्याच्या आईचे नाव माकाह होते. ती गिबियाह येथील उरीएल याची कन्या होती. अबीयाह व यरोबोअम यांच्यामध्ये युद्ध झाले. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)2 त्याने यरुशलेमेत तीन वर्षे राज्य केले; त्याच्या आईचे नाव मीखाया; ही गिबा येथील उरीएल ह्याची कन्या. अबीया व यराबाम ह्यांची लढाई झाली. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी2 त्याने यरूशलेमेत तीन वर्षे राज्य केले. मीखाया ही अबीयाची आई गिबा नगरातील उरीएलची ती कन्या. अबीया आणि यराबाम यांच्यामध्ये लढाई झाली. Viz kapitola |