२ इतिहास 13:19 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती19 अबीयाहने यरोबोअम याचा पाठलाग केला आणि त्याच्याकडून बेथेल, यशनाह आणि एफ्रोन ही नगरे आणि त्यांच्या आजूबाजूची गावे घेतली. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)19 अबीयाने यराबामाचा पाठलाग करून बेथेल, यशाना व एफ्रोन ही नगरे त्यांच्या आसपासच्या गावांसहित काबीज केली. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी19 अबीयाच्या सैन्याने यराबामाच्या सैन्याचा पाठलाग केला. बेथेल, यशाना आणि एफ्रोन ही नगरे आणि त्यांच्या आसपासची खेडी एवढा प्रदेश यराबामाकडून अबीयाच्या सैन्याने जिंकला. Viz kapitola |