२ इतिहास 13:17 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती17 अबीयाह आणि त्याच्या सैन्याने त्यांचे इतके मोठे नुकसान केले की, इस्राएलच्या सक्षम लोकांमधील पाच लाख लोक मारले गेले. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)17 अबीया व त्याचे लोक ह्यांनी त्यांची मोठी कत्तल उडवली; त्या दिवशी इस्राएलातल्या पाच लक्ष निवडक पुरुषांचा संहार झाला. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी17 अबीयाने केलेल्या या दारुण पराभवात इस्राएलचे पाच लाख योध्दे मारले गेले. Viz kapitola |