२ इतिहास 13:13 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती13 यरोबोअमने पाठीमागील सर्व बाजूंनी सैन्य पाठवले होते, म्हणजे तो यहूदीयाच्या पुढे असताना, ते त्यांच्यामागे दबा धरून बसले होते. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)13 तरीपण यराबामाने दबा धरणार्यांना वळसा घालायला सांगून शत्रूच्या पिछाडीस पाठवले; ह्या प्रकारे यहूदाच्या आघाडीस ते होते व पिछाडीस दबा धरणारे होते. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी13 पण यराबामाने सैन्याच्या एका तुकडीला अबीयाच्या सैन्यामागे दबा धरुन राहायला सांगितले. ह्याप्रकारे ते यहूदाच्या आघाडीस होते व त्यांनी अबीयाच्या सैन्याला पाठीमागून वेढा घातला. Viz kapitola |