२ इतिहास 12:8 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती8 तथापि, ते त्याच्या अधीन होतील, म्हणजे माझी सेवा करणे आणि दुसऱ्या देशातील राजांची सेवा करणे यातील फरक त्यांना समजून येईल.” Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)8 माझी सेवा व इतर देशातील राजांची सेवा ह्यांतील भेद त्यांना कळावा म्हणून ते त्याचे अंकित होतील.” Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी8 पण यरूशलेमचे लोक शिशकचे चाकर होतील. माझी सेवा आणि इतर देशांतील राजाची सेवा यामधला भेद त्यांना कळावा म्हणून ते त्याचे अंकित होतील.” Viz kapitola |