२ इतिहास 12:2 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती2 याहवेहबरोबर ते अविश्वासू झाले, म्हणून इजिप्तचा राजा शिशाकने रेहोबोअम राजाच्या कारकिर्दीच्या पाचव्या वर्षी यरुशलेमवर हल्ला केला. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)2 त्याच्या कारकिर्दीच्या पाचव्या वर्षी मिसर देशाचा राजा शिशक यरुशलेमेवर चाल करून आला; कारण त्याने परमेश्वराचा अपराध केला. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी2 रहबामाच्या कारकिर्दीच्या पाचव्या वर्षी शिशकने यरूशलेमेवर हल्ला चढवला. शिशक हा मिसरचा राजा होता. रहबाम आणि यहूदाचे लोक यांनी परमेश्वराचा मार्ग सोडल्यामुळे असे झाले. Viz kapitola |