२ इतिहास 12:13 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती13 रेहोबोअम राजाने स्वतःला यरुशलेममध्ये स्थिर केले आणि राजा म्हणून राहिला. त्यावेळी तो एकेचाळीस वर्षांचा होता आणि आपले नाव द्यावे म्हणून याहवेहने सर्व इस्राएलच्या गोत्रांतून ज्या शहराची निवड केली त्या यरुशलेमात त्याने राज्य केले. त्याच्या आईचे नाव नामाह होते; ती अम्मोनी होती. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)13 ह्या प्रकारे रहबाम राजाने यरुशलेमेत आपली मजबुती करून तेथे राज्य केले; रहबाम राज्य करू लागला तेव्हा तो एकेचाळीस वर्षांचा होता, व परमेश्वराने आपल्या नामाच्या निवासासाठी म्हणून जे यरुशलेम नगर सर्व इस्राएल वंशांतून निवडून घेतले होते तेथे त्याने सतरा वर्षे राज्य केले; त्याच्या आईचे नाव नामा; ती अम्मोनीण होती. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी13 रहबामाने यरूशलेमामध्ये आपले सामर्थ्य वाढवले व राज्य केले. तो राज्यावर आला तेव्हा एक्के चाळीस वर्षांचा होता. त्याने यरूशलेमामध्ये सतरा वर्षे राज्य केले, इस्राएलच्या सर्व वंशांमधून परमेश्वराने यरूशलेमची निवड केली होती. आपले नाव रहावे म्हणून त्याने यरूशलेम निवडले होते. रहबामाच्या आईचे नाव नामा; नामा अम्मोनीण नगरातली होती. Viz kapitola |