Online Bible

- Reklamy -




२ इतिहास 12:12 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

12 रेहोबोअमने स्वतःला नम्र केले त्यामुळे, याहवेहचा राग त्याच्यापासून दूर वळला आणि तो पूर्णपणे नष्ट झाला नाही. खरोखरच, यहूदीयामध्ये काही चांगलेही होते.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

12 रहबाम दीन झाला तेव्हा परमेश्वराचा त्याच्यावरचा कोप शमला; त्याने त्याचा पुरा नाश केला नाही; शिवाय यहूदाच्या ठायी काही चांगल्या गोष्टी अद्यापि राहिल्या होत्या.

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

12 रहबाम असा नम्र झाल्यामुळे परमेश्वराचा त्याच्यावरील राग कमी झाला. त्याचा परमेश्वराने पूर्ण नायनाट केला नाही. शिवाय यहूदात थोडा चांगुलपणाही शिल्लक होता.

Viz kapitola kopírovat




२ इतिहास 12:12

Následuj nás:

Reklamy


Reklamy