Online Bible

- Reklamy -




२ इतिहास 12:11 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

11 जेव्हा राजा याहवेहच्या मंदिरात जात असे, तेव्हा पहारेकरी त्या ढाली घेऊन त्याच्याबरोबर जात असत आणि नंतर त्या त्यांच्या चौकीत ठेवत असत.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

11 राजा परमेश्वराच्या मंदिरात जात असे तेव्हा हे धावणारे त्या ढाली घेऊन पुढे चालत आणि मग त्या आपल्या चौकीत आणून ठेवत.

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

11 राजा परमेश्वराच्या मंदिरात जात असे तेव्हा ते ढाली घेऊन पुढे होत. नंतर त्या पहारेदारांच्या खोलीत ठेवून देत.

Viz kapitola kopírovat




२ इतिहास 12:11

Následuj nás:

Reklamy


Reklamy