२ इतिहास 12:10 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती10 म्हणून रेहोबोअम राजाने त्या सोन्याच्या ढालींच्या ऐवजी कास्याच्या ढाली तयार केल्या व राजवाड्यातील पहारेकर्यांच्या कामगिरीवर असलेल्यांच्या हाती स्वाधीन केल्या. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)10 रहबाम राजाने त्यांच्याऐवजी पितळेच्या ढाली बनवल्या आणि राजाच्या स्वारीपुढे धावणारे जे राजवाड्याची रखवाली करीत असत त्यांच्या स्वाधीन त्या केल्या. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी10 त्या सोन्याच्या ढालीऐवजी रहबामाने पितळेच्या ढाली केल्या. त्या त्याने महालाचे संरक्षण करणाऱ्या द्वारपालांना दिल्या. Viz kapitola |