२ इतिहास 11:3 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती3 “शलोमोनचा पुत्र यहूदीयाचा राजा रेहोबोअमला व यहूदीयातील सर्व इस्राएली व बिन्यामीनच्या लोकांना सांग, Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)3 “यहूदाचा राजा शलमोनपुत्र रहबाम, यहूदा व बन्यामीन ह्यांच्या कुळातले सर्व इस्राएल लोक ह्यांना असे सांग, Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी3 “शमाया, यहूदाचा राजा, शलमोन पुत्र रहबाम याच्याशी तू बोल तसेच यहूदा आणि बन्यामीन इथल्या इस्राएल लोकांशीही बोल. त्यांना म्हणावे. Viz kapitola |