२ इतिहास 11:20 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती20 नंतर त्याने अबशालोमची कन्या माकाह हिच्याशी विवाह केला, जिने अबीयाह, अत्तय, जीजा आणि शेलोमीथ यांना जन्म दिला. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)20 तिच्यामागून त्याने अबशालोमाची कन्या माका बायको केली; तिच्या पोटी त्याला अबीया, अत्थय, जीजा व शलोमीथ ही मुले झाली. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी20 मग रहबामाने माकाशी विवाह केला. माका ही अबशालोमची कन्या. माकाला रहबामापासून अबीया, अत्थय, जीजा आणि शलोमीथ हे पुत्र झाले. Viz kapitola |