२ इतिहास 11:18 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती18 रेहोबोअमने महालाथ बरोबर विवाह केला, जी दावीदाचा पुत्र यरिमोथ आणि अबीहाईल, इशायाचा पुत्र एलियाबची कन्या होती. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)18 रहबामाने दावीदपुत्र यरीमोथ आणि इशायपुत्र अलीयाब ह्याची कन्या अबीहाईल ह्यांच्यापासून झालेली महलथ हिच्याशी विवाह केला; Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी18 रहबामाने दावीदपुत्र यरीमोथ आणि इशायपुत्र अलीयाब ह्याची कन्या अबीहाईल ह्यांच्यापासून झालेली महलथ हिच्याशी विवाह केला; Viz kapitola |