२ इतिहास 11:15 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती15 जेव्हा त्याने उच्चस्थानांसाठी आणि वासराच्या आणि बोकडाच्या मूर्ती तयार करून त्यासाठी स्वतःचे याजक नेमले. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)15 यराबामाने उच्च स्थानासाठी, बोकडांच्या मूर्तींसाठी व त्याने केलेल्या वासरांच्या मूर्तींसाठी आपलेच याजक नेमले. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी15 यराबामाने बोकड आणि वासरे यांच्या मूर्ती उच्चस्थानी स्थापन केल्या आणि त्यांच्या पूजेसाठी आपले याजक निवडले. Viz kapitola |