२ इतिहास 11:12 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती12 त्याने तेथील प्रत्येक नगरात ढाली आणि भाले ठेवले आणि त्यांना फारच सामर्थ्यवान केले. म्हणून यहूदीया आणि बिन्यामीन त्याच्याकडेच राहिले. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)12 मग प्रत्येक नगरात त्याने ढाली व भाले ह्यांचा पुरवठा करून त्यांना अधिक मजबुती आणली. यहूदा व बन्यामीन हे तर त्याचेच होते. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी12 प्रत्येक नगरात ढाली आणि भाले यांचा पुरवठा करून गावे अधिकच मजबूत केली. यहूदा आणि बन्यामीन मधील ही नगरे आणि तेथील लोक यांना रहबामाने आपल्या नियंत्रणाखाली ठेवले. Viz kapitola |