२ इतिहास 11:10 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती10 सोराह, अय्यालोन आणि हेब्रोन. ही तटबंदीची शहरे यहूदीया आणि बिन्यामीनमध्ये होती. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)10 सोरा, अयालोन व हेब्रोन ही यहूदातील व बन्यामिनातील तटबंदीची नगरे त्याने बांधली. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी10 सरा, अयालोन व हेब्रोन या तटबंदी असलेल्या नगरांची डागडुजी केली. यहूदा आणि बन्यामीन मधली ही नगरे चांगली भक्कम करण्यात आली. Viz kapitola |