२ इतिहास 11:1 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती1 जेव्हा रेहोबोअम यरुशलेमास आला, तेव्हा त्याने यहूदाह व बिन्यामीनच्या गोत्रातील लोकांना जमा केले; इस्राएलशी युद्ध करणारे आणि रेहोबोअमला राज्य पुन्हा मिळवून देतील असे एक लाख ऐंशी हजार सक्षम तरुण पुरुष होते. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)1 यरुशलेमेस आल्यावर रहबामाने यहूदाचा व बन्यामिनाचा वंश ह्यांतून एकंदर एक लाख ऐंशी हजार निवडक योद्धे जमा केले; इस्राएलाशी लढाई करून रहबामाच्या हाती राज्य परत यावे असा ह्यात हेतू होता. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी1 यरूशलेमेला आल्यावर रहबामाने एक लाख ऐंशी हजार उत्तम योध्दे जमवले. यहूदा आणि बन्यामीन या घराण्यांमधून त्यानेही निवड केली. इस्राएलाशी युध्द करून स्वत:कडे राज्य खेचून आणण्यासाठी त्यानेही जमवाजमव केली. Viz kapitola |