२ इतिहास 10:8 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती8 पण रेहोबोअमने वडीलजनांचा सल्ला नाकारला आणि त्याच्याबरोबर वाढलेल्या व त्याच्या सेवेत असलेल्या तरुण पुरुषांचा सल्ला घेतला. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)8 ह्या वृद्ध पुरुषांनी दिलेला सल्ला रहबामाने टाकून त्याच्याबरोबर लहानाचे मोठे झालेले तरुण पुरुष त्याच्या पदरी होते त्यांचा सल्ला घेतला. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी8 पण रहबामाने त्यांचा हा सल्ला मानला नाही तो मग आपल्या पदरी असलेल्या आणि आपल्याबरोबर लहानाचे मोठे झालेल्या तरुण मंडळीशी बोलला. Viz kapitola |