२ इतिहास 10:7 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती7 त्यांनी उत्तर दिले, “जर तुम्ही या लोकांना दया दाखविली आणि त्यांना संतुष्ट केले व त्यांना अनुकूल उत्तर दिले, तर ते नेहमीच तुमचे सेवक म्हणून राहतील.” Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)7 ते त्याला म्हणाले, “आपण ह्या लोकांवर मेहेरनजर करून ह्यांना संतुष्ट राखाल आणि मधुर शब्दांनी उत्तर द्याल तर हे आपले सर्वकाळ सेवक होऊन राहतील.” Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी7 तेव्हा ती वयोवृध्द मंडळी रहबामाला म्हणाली, “तू या लोकांशी प्रेमाने वागलास, त्यांना संतुष्ट केलेस आणि त्यांच्याशी गोड बोललास तर ते चिरकाल तुझी सेवा करतील.” Viz kapitola |