२ इतिहास 10:13 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती13 वडील लोकांनी दिलेल्या सल्ल्याला नाकारत रेहोबोअम राजाने त्यांना कठोरपणे उत्तर दिले, Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)13 तेव्हा रहबाम राजाने त्यांना कठोरपणाने जबाब दिला आणि वृद्ध पुरुषांचा सल्ला टाकून Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी13 रहबाम त्यांच्याशी यावेळी उद्धटपणे बोलला. मोठ्यांचा सल्ला त्याने मानला नाही. Viz kapitola |