२ इतिहास 10:12 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती12 तीन दिवसानंतर यरोबोअम व सर्व लोक रेहोबोअमकडे आले, कारण राजाने त्यांना सांगितले होते, “तीन दिवसांनी माझ्याकडे परत या.” Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)12 “तिसर्या दिवशी माझ्याकडे यावे” असे राजाने त्यांना सांगितले होते त्याप्रमाणे तिसर्या दिवशी यराबाम व सगळे लोक रहबामाकडे आले. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी12 “यराबाम आणि सर्व लोक तीन दिवसानी रहबामाकडे आले.” राजा रहबामाने त्यांना तसेच सांगितले होते. Viz kapitola |