२ इतिहास 10:11 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती11 माझ्या पित्याने तुमच्यावर भारी जू लादले; मी ते अजून भारी करेन. माझ्या पित्याने तुम्हाला चाबकाने मारले; तर मी तुम्हाला विंचवांनी मारीन.’ ” Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)11 माझ्या बापाने तुमच्यावर भारी जू लादले ते मी आणखी भारी करणार; माझा बाप तुम्हांला आसुडांनी ताडन करीत असे, तर मी तुम्हांला विंचवांनी ताडन करीन.”’ Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी11 माझ्या पित्याने तुमच्यावर फार ओझे लादले ना! मी तर ते अधिकच भारी करणार आहे; माझ्या पित्याने तुम्हास चाबकांचे फटकारे मारले, मी तर तुम्हास विंचवांनी शासन करीन.” Viz kapitola |