२ इतिहास 10:1 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती1 रेहोबोअम शेखेम येथे गेला, कारण इस्राएलचे सर्व लोक त्याला राजा करावे म्हणून तिथे गेले होते. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)1 रहबाम शखेमास गेला, कारण त्याला राजा करण्यासाठी सर्व इस्राएल तेथे गेले होते. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी1 रहबाम शखेम येथे गेला कारण त्यास राजा करण्यासाठी सर्व इस्राएल लोक तेथे गेले होते. Viz kapitola |