२ इतिहास 1:6 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती6 शलोमोन याहवेहच्या समक्षतेत सभामंडपात गेला व त्याने कास्याच्या वेदीवर एक हजार होमबली अर्पिले. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)6 दर्शनमंडपाजवळ परमेश्वरासमोर जी पितळेची वेदी होती तिच्याजवळ शलमोनाने जाऊन तिच्यावर एक हजार होमबली अर्पण केले. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी6 दर्शनमंडपाजवळ परमेश्वरासमोर पितळी वेदी होती तेथे शलमोनाने एक हजार होमार्पणे केली. Viz kapitola |