२ इतिहास 1:4 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती4 दावीदाने किर्याथ-यआरीमहून परमेश्वराचा कोश आणला, कारण त्याने त्याकरिता यरुशलेम येथे एक मंडप उभारला होता. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)4 दाविदाने देवाच्या कोशासाठी जे स्थळ तयार केले होते तेथे किर्याथ-यारीमाहून तो आणला होता; त्याने यरुशलेमेत त्यासाठी डेरा उभारला होता. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी4 दाविदाने देवाचा कोश किर्याथ-यारीमाहून वर यरूशलेम येथे आणला होता. यरूशलेमेमध्ये तो ठेवण्यासाठी दाविदाने जागा तयार केली होती. कराराच्या कोशासाठी त्याने यरूशलेमेमध्ये एक तंबू उभारला होता. Viz kapitola |