२ इतिहास 1:2 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती2 मग शलोमोन संपूर्ण इस्राएलास म्हणाला—फौजेचे सहस्त्राधिपती व शताधिपती, न्यायाधीश, इस्राएलातील सर्व पुढारी, कुटुंबप्रमुख— Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)2 शलमोनाने सर्व इस्राएलाला म्हणजे सहस्रपती, शतपती, न्यायाधीश आणि सर्व इस्राएलाच्या पितृकुळांचे सर्व नायक ह्यांना सांगितल्यावरून Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी2 शलमोन सर्व इस्राएल लोकांशी म्हणजेच, सरदार, अधिकारी, न्यायाधीश, इस्राएलमधील वाडवडीलांच्या घराण्यांचे प्रमुख या सर्वांशी बोलला. Viz kapitola |