1 तीमथ्य 1:2 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती2 विश्वासातील माझा खरोखरचा पुत्र तीमथ्य यास, परमेश्वर आपले पिता आणि ख्रिस्त येशू आपला प्रभू यांच्याकडून तुला कृपा, दया आणि शांती असो. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)2 देवपिता व ख्रिस्त येशू आपला प्रभू ह्यांच्यापासून कृपा, दया व शांती असो. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी2 विश्वासातील माझे खरे मूल तीमथ्य यास आपला देव जो पिता आणि आपला ख्रिस्त येशू आमचा प्रभू याच्याकडून कृपा, दया आणि शांती असो. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)2 देवपिता व ख्रिस्त येशू आपला प्रभू तुम्हांला कृपा, दया व शांती देवो. Viz kapitola |