1 तीमथ्य 1:14 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती14 ख्रिस्त येशू आपले प्रभू यांची कृपा माझ्यावर विश्वास आणि प्रीतीद्वारे विपुलतेने ओतण्यात आली आहे. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)14 आणि ख्रिस्त येशूमधील विश्वास व प्रीती ह्यांसह आपल्या प्रभूची कृपा विपुल झाली. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी14 परंतु विश्वास आणि प्रीती जी ख्रिस्त येशूमध्ये सापडते ती आपल्या प्रभूच्या कृपेने ओसंडून वाहिली. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)14 येशू ख्रिस्तामधील श्रद्धेने व प्रीतीने आपल्या प्रभूने माझ्यावर कृपेचा विपुल वर्षाव केला. Viz kapitola |