1 थेस्सल 4:7 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती7 कारण परमेश्वराने आपल्याला अपवित्रतेसाठी नव्हे, तर पवित्र जीवन जगण्यासाठी पाचारण केले आहे. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)7 कारण देवाने आपल्याला अशुद्धपणासाठी नव्हे, तर पवित्रतेसाठी पाचारण केले आहे. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी7 कारण देवाने आपल्याला अशुद्धपणासाठी नव्हे तर पवित्रेतेसाठी पाचारण केले आहे. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)7 देवाने आपल्याला अशुद्धपणासाठी नव्हे तर पवित्र्यासाठी पाचारण केले आहे. Viz kapitola |