1 थेस्सल 3:7 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती7 त्यामुळे, बंधू आणि भगिनींनो, आमच्या सर्व दुःखात व छळात तुमच्या विश्वासाद्वारे तुमच्याकडून आम्हाला उत्तेजन मिळाले आहे. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)7 ह्यामुळे बंधूंनो, आम्हांला आपल्या सर्व अडचणींत व संकटांत तुमच्या विश्वासावरून तुमच्याविषयी समाधान मिळाले; Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी7 ह्यामुळे बंधूनो, आम्हास आपल्या सर्व अडचणीत व संकटात तुमच्या विश्वासावरून तुम्हाविषयी समाधान मिळाले; Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)7 ह्यामुळे बंधूंनो, आम्हांला आमच्या सर्व संकटांत व छळात तुमच्या विश्वासावरून प्रोत्साहन मिळाले; Viz kapitola |