1 थेस्सल 2:7 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती7 वास्तविक ख्रिस्ताचे प्रेषित म्हणून आमचा अधिकार निश्चितपणे मिळविता आला असता. जशी आई आपल्या लेकरांचे कोमलतेने पालनपोषण करते, त्याचप्रमाणे आम्हीही तुमच्याशी कोमलतेने व्यवहार केला. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)7 तर आपल्या मुलाबाळांचे लालनपालन करणार्या दाईसारखे आम्ही तुमच्यामध्ये सौम्य वृत्तीचे होतो. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी7 तर आपल्या मुलांबाळांचे पालनपोषण करणाऱ्या आईसारखे आम्ही तुम्हामध्ये सौम्य वृत्तीचे होतो. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)7 तर आपल्या मुलाबाळांचे लालनपालन करणाऱ्या दाईसारखे आम्ही तुमच्यामध्ये सौम्य वृत्तीचे होतो. Viz kapitola |