1 थेस्सल 2:5 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती5 तुम्हाला माहीत आहे की आम्ही कोणाची खुशामत कधीही केली नाही किंवा लोभ लपवण्यासाठी ढोंग केले नाही, परमेश्वर साक्षी आहेत. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)5 कारण आम्ही आर्जवाचे भाषण कधी करत नव्हतो, हे तुम्हांला माहीत आहे; तसेच लोभाने कपटवेष धारण करत नव्हतो, देव साक्षी आहे; Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी5 कारण आम्ही खुशामत करणारे भाषण कधी करीत नव्हतो, हे तुम्हास माहीत आहे तसेच लोभ ठेवून ढोंगीपणाने वागलो नाही. देव साक्षी आहे; Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)5 आम्ही आर्जवाचे भाषण कधी करत नव्हतो, हे तुम्हांला माहीत आहे. तसेच लोभ झाकण्याकरिता शब्द वापरत नव्हतो. देव आमचा साक्षी आहे! Viz kapitola |