Online Bible

- Reklamy -




1 थेस्सल 2:18 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

18 आम्ही तुमच्याकडे येण्याचा, मी स्वतः पौलाने वारंवार प्रयत्न केला. परंतु सैतानाने आम्हाला अडविले.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

18 ह्यामुळे आम्ही तुमच्याकडे येण्याचे इच्छिले; मी पौलाने एकदा नाही तर दोनदा इच्छिले; परंतु सैतानाने आम्हांला अडवले.

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

18 ह्यांमुळे आम्ही तुम्हाकडे येण्याची इच्छा धरली; मी पौलाने एकदा नाही तर दोनदा इच्छिले परंतु सैतानाने आम्हास अडविले.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

18 आम्ही तुमच्याकडे येण्याची इच्छा प्रकट केली. मी पौलाने एकदा नाही तर अनेकदा तशी इच्छा बाळगली. परंतु सैतानाने आम्हांला अडविले.

Viz kapitola kopírovat




1 थेस्सल 2:18

Následuj nás:

Reklamy


Reklamy