१ शमुवेल 9:3 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती3 शौलाचा पिता कीशची गाढवे हरवली होती आणि कीश त्याचा पुत्र शौलास म्हणाला, “सेवकांपैकी एकाला तुझ्याबरोबर घेऊन जा आणि गाढवांचा शोध कर.” Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)3 एकदा शौलाचा बाप कीश ह्याची गाढवे चुकली तेव्हा कीश आपला पुत्र शौल ह्याला म्हणाला, “आपल्याबरोबर एक गडी घेऊन जा आणि गाढवांचा शोध लाव.” Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी3 आणि शौलाचा बाप कीश, याची गाढवे हरवली. तेव्हा कीश आपला मुलगा शौल याला म्हणाला, “आता तू ऊठ व चाकरांपैकी एकाला आपणाबरोबर घे; आणि जाऊन गाढवांचा शोध कर.” Viz kapitola |