१ शमुवेल 9:25 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती25 उच्च स्थानावरून खाली नगराकडे आल्यानंतर, शमुवेल त्याच्या घराच्या धाब्यावर शौलाबरोबर बोलला. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)25 मग त्या उच्च स्थानावरून उतरून ते नगरात आले; तेव्हा त्याने धाब्यावर जाऊन शौलाशी एकान्तात बोलणे केले. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी25 ते उंचस्थानावरून खाली नगरात आल्यावर त्याने घराच्या धाब्यावर शौलाशी संभाषण केले. Viz kapitola |