Online Bible

- Reklamy -




१ शमुवेल 9:24 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

24 तेव्हा आचार्‍याने मांडीचा भाग आणि त्याच्याबरोबर जे होते ते उचलून शौलासमोर मांडले. शमुवेल म्हणाला, “हे तुझ्यासाठी राखून ठेवलेले आहे. हे खा, कारण मी जेव्हा म्हणालो, ‘मी पाहुण्यांना आमंत्रित केले आहे,’ तेव्हापासून हे तुझ्यासाठी या प्रसंगासाठी बाजूला राखून ठेवण्यात आले होते.” त्या दिवशी शौलाने शमुवेलबरोबर भोजन केले.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

24 आचार्‍याने मांसाचा फरा व त्याबरोबर जे काही होते ते वर उचलले आणि शौलापुढे ठेवले. तेव्हा शमुवेल म्हणाला, “हे पाहा, हे राखून ठेवलेले आहे, हे आपणासमोर ठेवून खा; कारण मी लोकांना आमंत्रण केले तेव्हापासून ह्या नेमलेल्या वेळेपर्यंत तुझ्यासाठी हे राखून ठेवले आहे.” ह्या प्रकारे शौलाने त्या दिवशी शमुवेलाबरोबर भोजन केले.

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

24 तेव्हा स्वयंपाक्याने फरा व त्यावर जे होते ते घेऊन शौलापुढे ठेवले. मग शमुवेल म्हणाला, “पाहा जे राखून ठेवले होते! ते खा, कारण नेमलेल्या वेळेपर्यंत ते तुझ्यासाठी राखून ठेवलेले आहे.” कारण आता तू म्हणू शकतोस की, मी लोकांस बोलावले आहे. अशा रीतीने, त्या दिवशी शौल शमुवेलाबरोबर जेवला.

Viz kapitola kopírovat




१ शमुवेल 9:24

Následuj nás:

Reklamy


Reklamy