१ शमुवेल 9:23 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती23 शमुवेल आचार्याला म्हणाला, “मांसाचा जो तुकडा तुला देऊन मी बाजूला ठेवायला सांगितला होता, तो घेऊन ये.” Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)23 शमुवेलाने आचार्याला सांगितले, “जो वाटा मी तुला राखून ठेवायला सांगितले होते तो घेऊन ये.” Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी23 तेव्हा शमुवेल आचाऱ्याला म्हणाला, “जो वाटा मी तुला दिला होता व ज्याविषयी मी तुला म्हटले होते की, हा तू आपल्याजवळ वेगळा ठेव, तो आण.” Viz kapitola |