१ शमुवेल 9:22 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती22 नंतर शमुवेलने शौल आणि त्याच्या सेवकास भोजनगृहात आणले आणि जिथे आमंत्रित केलेले सुमारे तीस लोक होते तिथे प्रमुखस्थानी त्यांना बसविले. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)22 शमुवेलाने शौलाला व त्याच्या गड्याला भोजनगृहात नेले; आणि तेथे सुमारे तीस जण आमंत्रित होते, त्यांच्या पंक्तीतल्या प्रमुखस्थानी त्यांना बसवले. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी22 मग शमुवेलाने शौलाला व त्याच्या चाकराला बरोबर घेऊन भोजनशाळेत आणले. आणि आमंत्रितांमध्ये त्यांना मुख्य ठिकाणी बसवले; ते सुमारे तीसजण होते. Viz kapitola |