Online Bible

- Reklamy -




१ शमुवेल 9:2 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

2 कीशला शौल नावाचा एक पुत्र होता, त्याच्यासारखा देखणा तरुण पुरुष इस्राएलमध्ये कोणीही नव्हता आणि तो सर्वांपेक्षा उंच होता.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

2 त्याचा शौल नावाचा एक मुलगा होता, तो तरुण व देखणा होता; इस्राएल लोकांत त्याच्याइतका देखणा कोणी नव्हता; तो एवढा उंच होता की सर्व लोक त्याच्या केवळ खांद्याला लागत.

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

2 आणि त्याचा शौल नावाचा मुलगा तरुण व सुंदर होता. इस्राएलाच्या संतानामध्ये त्याच्याहून कोणी सुंदर नव्हता. सर्व लोक त्याच्या खांद्यास लागत इतका तो उंच होता.

Viz kapitola kopírovat




१ शमुवेल 9:2

Následuj nás:

Reklamy


Reklamy